बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

बनाना केक

साखर
ND
साहित्य : 1 वाटी साखर, 2 वाट्या मैदा, 1/2 कप लोणी किंवा डालडा, 2 अंडी, एक चमचा सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, थोडे दूध, पाव चमचा मीठ, चांगली तयार झालेली 3 केळी, पाव चमचा लिंबाचा रस.

कृती : साखर, लोणी आणि मीठ एकत्र करून चांगले ‍‍‍मिसळावे. नंतर त्यात अंड्याचा बलक, लिंबाचा रस व केळी बारीक कुस्करून घालावी व मिश्रण सारखे करावे. मैदा, सोडा व बेकिंग पावडर एकत्र करून मिसळून चाळून घ्यावे व तो मैदा वरील मिश्रणात घालून चांगले कालवून घ्यावे. घट्ट वाटल्यास थोडे दूध घालेवे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात वरील मिश्रण ओतून ओव्हनमध्ये केक भाजून काढावा.