1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Updated : बुधवार, 25 जून 2014 (15:23 IST)

पूनम पांडेला शाहरुख खानने केले नाराज!

शाहरुख खानच्या संघ (कोलकाता नाइट राइडर्स)ने आयपीएल-5चा किताब जिंकल्यानंतर पूनम पांडेने आपले न्यूड फोटो

ट्विटरवर पोस्ट केले. पूनमला पूर्ण खात्री होती की तिच्या या वर्तनामुळे किंग खान आपल्याकडे आकर्षित होईलच. पण

शाहरुखने तिच्या ह्या कृत्यावर काहीच टिप्पणी देण्यास नकार दिला. पूनमला या गोष्टीचा नक्कीच खंत झाला असेल.

 

 
WD

 

शाहरुख खानला जेव्हा विचारण्यात आले की त्याचा संघ जिंकल्यानंतर पूनमने जे न्यूड फोटो ट्विटरवर टाकले आहे

त्याबद्दल काही टीका करशील का? तर शाहरुख तिचं नाव न घेता म्हणाला की प्रत्येक व्यक्तीला आपला आनंद

आपल्या प्रकारे साजरा करण्याची सूट आहे. मला याबद्दल काहीच कमेंट करायचे नाही.

 

बिचारी पूनम.... तिने नक्कीच ही आशा बाळगली असेल की किंग खान भले तिची तारीफ नाही करेल पण दोन शब्द तर

नक्कीच म्हणेल, पण शाहरुखने तर तिचे नाव घेणेही योग्य नाही समजले.