मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 एप्रिल 2014 (17:51 IST)

शाहरुखने फराहला गिफ्टमध्ये दिली कार

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे उपहार देण्यात पहिला नंबर आहे. नेहमी ते आपल्या नजीकच्या लोकांना महागड्या भेटवस्तू उपहारस्वरूप देतो. मागील काही दिवसांअगोदर किंग खानने'हॅप्पी न्यू ईयर'ची दिग्दर्शक फराह खानला काळ्या रंगाची टॉप क्लास मर्क एसयूवी गिफ्ट म्हणून दिली. फराहसाठी हे फारच आश्चर्यकारक होतं. फराहला शाहरुख ने याअगोदर दोन मोटार कारगिफ्ट केल्या आहेत. मैं हूं ना आणि ओम शांति ओमच्या शूटिंग संपल्यानंतर शाहरुखने फराहला कार गिफ्ट केल्या होत्या, पण 'हॅप्पी न्यू ईयर'ची शूटिंग सुरू असताना मध्येच शाहरुखने फराहलाकार दिली आहे.  

महत्त्वाचे म्हणजे फराहची कार एक महिन्या अगोदरच खराब झाली असून ती सध्या दुरुस्तीसाठी गेली आहे. या दरम्यान शाहरुखची फोक्सवॅगन कारचा वापर फराह करत होती. फराहनेसांगितल्याप्रमाणे शाहरुखने तिला हे म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले की काही दाखवायचे आहे. शाहरुखच्या ऑफिसमध्ये होचल्यानंतर फराहला माहीत झाले की किंग खान तिला कारदेत आहे. फराहला शाहरुखने आपल्या ऑफिस सून लिंकिंग रोडापर्यंत नवीन कारमध्ये सैर देखील करवली.