महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा दाखल

Last Modified शनिवार, 4 जुलै 2020 (22:16 IST)
दिग्दर्शक महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे भट्ट कुटुंबासमोरील अडचणी वाढताना दिसत
सिनेमा गृह बंद असल्यामुळे 'सडक २' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. १९९१ मध्ये
प्रदर्शित झालेल्या 'सडक' चित्रपटाचा 'सडक २' हा सिक्वल आहे. चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हणत वडील आणि मुलीवर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २९५ आणि१२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून येत्या ८ जुलै रोजी प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
'सडक २' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये
कैलास मानसरोवर पर्वताचा फोटो वापरण्यात आला आहे. पर्वताच्या टोकावरती चित्रपटाचं नाव लिहिल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं जात आहे. हिंदू धर्मात कैलास पर्वताला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे.

याप्रकारणी ८ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटात पूजा भट्ट देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात अभिनेता संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर संदेशद्वारे व्यक्त केल्या भावना
अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आपल्या परोपकारी कामसोबतच समाजासाठी खूप काही करत आहे. ...

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतने ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर घोषणा
रक्षाबंधनच्या मुहूर्तावर (Raksha bandhan 2020) अभिनेता अक्षय कुमारने (Actor Akshay Kumar) ...

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले
सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून ...

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. कंगना सध्या तिच्या कुल्लू येथील ...