रणबीर-आलियाचे डिसेंबरमध्ये लग्न?

ranbir alia
Last Modified बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (17:55 IST)
सध्या बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कॅफच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच आता डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, येत्या डिसेंबरमध्ये रणबीर आणि आलिया लग्न करू शकतात. बॉलिवूडमधील क्युट कपल पैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. बऱ्याच काळापासून रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे रणबीर आणि आलिया कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागून होत.
रणबीर आणि आलियाने अनेक प्रोजेक्टवरील काम पुढे ढकलले आहे. माहितीनुसार रणबीर डिसेंबरमध्ये संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘एनिमल’ चित्रपटात काम करण्यास तयार होता. परंतु रणबीरने आता या चित्रपटातील काम रिशेड्यूल केले आहे. पुढच्या वर्षी रणबीर या चित्रपटाचे शूटिंग करेल. तसेच आलियाने शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसमधील ‘डार्लिंग्स’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. वर्षाच्या शेवटी आलिया फक्त ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे प्रमोशन करेल. तसेच ‘पुकार’ चित्रपटाची असाइमेंट पूर्ण झाल्यानंतर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलिया काम करेल.
रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत आलियाची आई सोनी राजदानने प्रतिक्रिया दिली आहे. ‘कॉल माय एजेंट’ या वेबसीरिजच्या प्रमोशन दरम्यान बॉलिवूड लाईफच्या मुलाखती दरम्यान सोनी राजदानला आलियाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, ‘मला काहीच माहित नाही आहे, लग्न केव्हा आहे. मी पण याची वाटत पाहत आहे.’यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Best Honeymoon Destinations: हे भारतातील सर्वात सुंदर आणि ...

Best Honeymoon Destinations: हे  भारतातील सर्वात सुंदर आणि रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन्स आहे
जर आपले नुकतेच लग्न झाले आहे आणि आपण हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल परंतु कुठे जायचे या ...

ऑफर फक्त मिक्सरची आहे

ऑफर फक्त मिक्सरची आहे
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते, आणि लिहिले होते …

कोरिओग्राफर शिवशंकर यांचे कोरोनामुळे निधन झाले

कोरिओग्राफर शिवशंकर यांचे कोरोनामुळे निधन झाले
प्रख्यात नृत्यदिग्दर्शक शिवशंकर यांचे रविवारी कोविड-19 ची लागण लागल्यामुळे येथील खासगी ...

मराठी जोक : मुकाट्याने खातात

मराठी जोक : मुकाट्याने खातात
परदेशी नवरे बायकोने केलेले जेवण काट्याने खातात

मराठी जोक : कमी जिझेल

मराठी जोक : कमी जिझेल
पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता. शेजारी :- का मारता आहात मुलाला ?