औरंगजेबच्या रोलमध्ये आशुतोष राणा

ashutosh rana
Last Modified बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (17:18 IST)
आशुतोष राणा बर्याच काळापासून हिंदी सिनेमापासून दूर आहेत. त्यांच्या स्वाभिमानधील त्यागी अजूनही पब्लिकला आठवत असेल. त्यानंतर कर्ज, पगलत, सोनचिडिया, सिंबा ही आठवत असेल.
आता ते लवकरच एक महत्त्वाच्या रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आशुतोष यांनी अनेकवेळा खलनायकाचा रोल केला आहे. आता ते छत्रसाल या वेबसीरिजमध्ये औरंगजेबच्या रोलमध्ये दिसणार आहे. इतिहास आणि पिरीएड ड्रामाने त्यांना नेमहीच आकर्षित केले आहे. छत्रसाल या वेबसीरिजमध्ये बुंदेलखंडातील योद्धा राजे छत्रसाल यांची जीवनगाथा दर्शवण्यात येणार आहे. औरंगजेबचा रोल आपल्यासाठी खरोखर एक आकर्षक रोल होता.
एखाद्या महान योध्द्यावरील चित्रपट नेहमीच महान ठरू शकतो. कारण त्या महान योध्द्याने तुल्यबळ महान खलनायक योध्द्याचा मुकाबला केला होता, असे राणा यांनी म्हटले आहे. छत्रसालाने बुंदेलखंडाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन वेचले होते. म्हणूनच हा शो प्रेरणादायी असल्याचेही त्याने म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी हा वेब शो एमएक्स प्लेअरवर लाइव्ह लाँच केला गेला आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

आज गानसम्राज्ञी चा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने.......

आज गानसम्राज्ञी चा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने.......
आंनद घन प्रत्यक्ष आम्ही पहिला, चिंब पावसात त्याच्या, प्रत्येकजण मोहरला,

पश्चिम बंगाल मधील एक सुंदर आणि स्वस्त ठिकाण ...

पश्चिम बंगाल मधील एक सुंदर आणि स्वस्त ठिकाण दिघा,जोडप्यांसाठी उत्तम आहे
पश्चिम बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले, दिघा हे एक रोमँटिक ठिकाण आहे, जे सौंदर्य ...

जावेद अख्तरच्या अडचणीत वाढ : जावेद अख्तर यांना कारणे दाखवा ...

जावेद अख्तरच्या अडचणीत वाढ : जावेद अख्तर यांना कारणे दाखवा नोटीस ,RSS ची तुलना तालिबानशी केली
जावेद अख्तर बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकतात ते त्यांच्या माध्यमांमधील केलेल्या ...

PM मोदींनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ...

PM मोदींनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, दीदींसाठी हे खास ट्विट केलं
जगभरात आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. आज त्या 92 ...

लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफींना 'मी महाराणीच आहे' असं का ...

लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफींना 'मी महाराणीच आहे' असं का सुनावलं होतं?
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज (28 सप्टेंबर) वाढदिवस. लतादीदींनी केवळ भारतीय ...