दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल

deepika padukon
Last Updated: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (12:55 IST)
अभिनेत्री
दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले. या फोटोतील तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. या फोटोद्वारे दीपिका Balmain या नावाचा एक फ्रेंच ब्रँड प्रमोट करतेय. बलमा...बलमा... फॅशन का है ये बलमा... असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले.

या फोटोत दीपिकाने ब्लॅक पँटसूट व ब्जेजर घातलेला दिसतोय. सोबत ब्लॅक कलरच्या हाय हिल्स आणि डोक्यावर पदर असा तिचा अवतार आहे. काही लोकांना तिचा हा अवतार आवडला. पण अनेकांना मात्र तो जराही आवडला नाही.

‘बिल्कुल भी बात नहीं बन रही’, असे एका युजरने तिच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले. तर एकाने तिच्या या फॅशन सेन्सला ‘डिजास्टर’ असे नाव दिले. ‘तुझी ही डिजास्टर फॅशनची निवड पाहून मी केवळ इतकेच म्हणू शकतो की, फॅशन आणि काहीही उचलले अन् घातले यात फरक असतो,’ असे या युजरने लिहिले.

एका युजरने हा सर्व रणवीर सिंगचा प्रभाव असल्याचे म्हटले. तर एकाने ‘बोरिंग’ असे लिहित दीपिकाला ट्रोल केले. हा ड्रेस ट्राय करताना तुझ्या डोक्यात नेमके काय सुरु होते, हे जरा सांगशील? असा प्रश्न एका युजरने तिला केला.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर फोटो शेअर केले
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या ...

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त ...

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर
‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात ...

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे ...