Happy Birthday : कियारा आडवाणी

Last Updated: शुक्रवार, 31 जुलै 2020 (13:20 IST)
आज ३१ जुलै रोजी कियाराचा वाढदिवस
(Happy birthday kiara advani)
आहे. कियाराने गेल्या वर्षी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. पण यंदा करोनामुळे
(#coronavirus)
उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्या मित्र-मैत्रीणींसोबत कियारा वाढदिवस साजरा करणार असल्याचे म्हटले जाते.
बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमी महागड्या वस्तू वापरताना दिसतात. खासकरुन अभिनेत्री लग्जरी ब्रॅन्डच्या शौकीन असतात आणि बऱ्याच वेळा महागड्या कपड्यांसह अनेक महागड्या अॅक्सेसरीज वापरताना दिसतात. या अॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग पहिल्या क्रमांकावर आहेत.
kiyara

बॉलिवूडची बेबो करिना कपूर(Karina Kapoor), सोनम कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा अनेक वेळा महागड्या बॅग वापरताना दिसतात. या यादीमध्ये
कियारा आडवाणीचा देखील समावेश झाला आहे.

गेल्या वर्षी कियाराने वाढदिवस
(Happy birthday kiara advani)
साजरा करताना पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिने सॅटिन फायब्रिकचा फिश कट प्लेन स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. चाहत्यांना तिचा हा लूक फार आवडला होता. त्यावर तिने छोटी बॅग घेतली होती. पण ही छोटी बॅग सर्वांचे आकर्षण ठरली होती.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

बॉबी देओलच्या #ClassOf83चे ट्रेलर रिलीज, डिजिटल ...

बॉबी देओलच्या #ClassOf83चे ट्रेलर रिलीज, डिजिटल प्लेटफॉर्मवर या दिवशी पाहायला मिळणार
अभिनेता बॉबी देओल 'क्लास ऑफ 83' चित्रपटाद्वारे डिजीटल जगात प्रवेश करणार आहे. त्याचा ...

जॅकलीन फर्नांडीसने 'व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट ...

जॅकलीन फर्नांडीसने 'व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी' निवडण्यात आलेल्या मराठी चित्रपटाच्या समर्थनार्थ घेतला पुढाकार!
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसने दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा चित्रपट 'द डिसाइपल'च्या ...

ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरीने 'बंदिश बैंडिट्स'ला मिळत ...

ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरीने 'बंदिश बैंडिट्स'ला मिळत असलेल्या प्रेमाविषयीचा आपला अनुभव शेअर केला!
अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या म्यूजिकल ड्रामा 'बंदिश बैंडिट्स'ने ...

सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला असून, सुशांतची ...

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना
नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सुरूवातीला त्यांनी स्वत:ला घरीच ...