कोणीच पाठिंबा देत नाही म्हणून करण जोहरने घेतला ‘हा’ निर्णय

karan johar
Last Modified सोमवार, 29 जून 2020 (08:42 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (suicide case)सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. निर्माता दिग्दर्शक करण जोहरवर (Karan Johar)सडकून टीका झाली. इतकंच नव्हे तर या सर्व वादामुळे करण जोहर (with film fraternity) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अजिबात सक्रिय नाही.
त्याने ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केलं असून अगदी बोटांवर मोजता येईल इतक्याच लोकांना तो फॉलो करतोय. या ऑनलाइन ट्रोलिंगमुळे आणि कोणीच त्याला पाठिंबा देत नसल्याने आता त्याने MAMI (मुंबई फिल्म फेस्टिव्हल) च्या बोर्डवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.करण जोहरने MAMI फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवरून राजीनामा दिला आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या संचालिका स्मृती इराणी यांना त्याने राजीनामा ई-मेलद्वारे पाठविल्याचं कळतंय. घराणेशाहीच्या मुद्द्यावर चित्रपटसृष्टीतील कोणीच पुढे येऊन त्याला पाठिंबा देत नसल्याने तो फार नाराज (karan johar upset with film fraternity)असल्याचंही कळतंय. याचमुळे त्याने या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमधून काढता पाय घेतला आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण या फिल्म फेस्टिव्हलची अध्यक्षा आहे. तिने करणला या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचाही सल्ला दिला. मात्र करण त्याच्या निर्णयावर ठाम आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवर करण जोहर व्यतिरिक्त झोया अख्तर, कबीर खान, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्य मोटवाने आणि रोहन सिप्पी हे कलाकार आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

ब्रेकिंग न्यूज : अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, ...

ब्रेकिंग न्यूज : अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल
अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभ यांनी स्वत: ट्विट करून ...

वास्तविक आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी, राधिका ...

वास्तविक आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी, राधिका आपटेने केली अशी तयारी !
आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर परंपरागत व्यक्तिरेखांना सहजतेने साकारून दर्शकांच्या मनात ...

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट ...

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट लुक प्रदर्शित!
जगभरातील चाहत्यांना प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची प्रतिक्षा होती. 'राधेश्याम' असे ...

"कप - बशी" मजेशीर कविता

बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशिबाला

Motivational Story: तू कधी विनातिकीट प्रवास केला आहेस ?

Motivational Story: तू कधी विनातिकीट प्रवास केला आहेस ?
"ह्या रेल्वेत कोणी टी.सी. येतो का?" बर्लिनमधे प्रवास करत असताना मी एकाला विचारलं... "माझं ...