मुंबई कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला

raj kundra
मुंबई| Last Updated: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (18:32 IST)
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना मुंबईतील एका न्यायालयाने
जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रा गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. पोर्न फिल्म बनवल्याच्या आरोपाखाली त्याला या वर्षी 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबई कोर्टाने जे कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे.
यापूर्वी पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 1500 पानांच्या आरोपपत्रात 43 साक्षीदारांची नावे देण्यात आली होती. या प्रकरणी शिल्पाचे विधान समोर आले, जे तिने पोलिसांना दिले होते.
raj kundra
मुंबई पोलिसांनी 43 साक्षीदारांचे जबाब चार्टशीटमध्ये नोंदवले असल्याची माहिती शेअर केली होती. या 43 साक्षीदारांमध्ये राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्प शेट्टी आणि शर्लिन चोप्रा आहेत. त्याचवेळी शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना सांगितले की ती आपल्या कामात खूप व्यस्त होते, राज कुंद्रा काय करत होते हे माहीत नाही.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच ...

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
सैराट, फ्रँडी, नाळ या सारखे यशस्वी चित्रपट बनवून प्रेक्षकांच्या मनात आपले घर करणारे ...

आर्यन खानने कान पकडून एनसीबीला दिला हा शब्द

आर्यन खानने कान पकडून एनसीबीला दिला हा शब्द
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका ड्रग प्रकरणामुळे तुरुंगात आहे. अद्याप ...

कर्माचे फळ मिळणारच

कर्माचे फळ मिळणारच
बंडूची बायको बंडूला बायको: अहो ऐकलं कां?

महाबळेश्वर एक आश्चर्यकारक गंतव्य आहे, विकेंडला जाण्याची ...

महाबळेश्वर एक आश्चर्यकारक गंतव्य आहे, विकेंडला जाण्याची योजना आखू शकता
महाराष्ट्राचे महाबळेश्वर पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समुद्रसपाटीपासून 1,353 मीटर ...

आपसातच बोला मला वेळ नाही

आपसातच बोला मला वेळ नाही
चिंटू कडे पोलीस येतात आणि त्याचे दार ठोठावतात पोलीस- दार उघडा,आम्ही पोलीस आहोत. चिंटू ...