अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

Last Modified बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (12:45 IST)
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर या गेमचा टीझर रिलीज झाला आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर FAU-G चा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये गलवान खोर्यामत उड्डाण करणारे हेलिकॉप्टर दिसत आहे. हा गेम नोव्हेंबर महिन्यात लॉंच होणार आहे. टीझर शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवस आहे. निडर आणि एकतेचे प्रतीक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? दसर्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा टीझर सादर करत आहे.

अक्षय कुमारने दोन महिन्यांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटले होते की, पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अभिमान वाटत आहे. या मोबाइल गेममधून मिळणार महसुलाचा 20 टक्के
वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे. केंद्र सरकारने अनेक चिनी अॅहप्स बॅन केली होती. यामध्ये पब्जी, टिकटॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. या अॅ्पवर बंदी असली तरी मोबाइल आणि डेस्कटॉप व्हर्जन अजूनही उपलब्ध आहेत. केंद्राच्या निर्णयानंतर अक्षय कुमारने या गेमची घोषणा केली होती.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अनुष्काने मानले फ्रंर्टलाइन वर्कर्सचे आभार

अनुष्काने मानले फ्रंर्टलाइन वर्कर्सचे आभार
आरोग्सेवक आणि फ्रंटलाइन वर्कर्स या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माने ...

आता मात्र माझी टरकली

आता मात्र माझी टरकली
आता मात्र माझी टरकली

तडजोड करा

तडजोड करा
नवऱ्या बायकोत भांडणे झाली दोघात अबोला झाला,

हृतिक रोशनचे पालक खंडाळा फार्महाउसमध्ये शिफ्ट झाले मुंबई ...

हृतिक रोशनचे पालक खंडाळा फार्महाउसमध्ये शिफ्ट झाले मुंबई सोडून गेले
मुंबईत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. अशा परिस्थितीत बेड, रुग्णालये आणि ऑक्सिजन या सर्व ...

वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!

वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!
एक दारुडा रोज रात्री दारुच्या गुत्यावरनं घरी जाताना वाटेत एक शंकराचं देऊळ होतं तिथं बाहेर ...