देशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर

swara bhaskar
Last Modified शुक्रवार, 14 मे 2021 (12:35 IST)
देशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विविध राज्यात कडक निर्बंध लागू करणत आले आहेत. मात्र काही ठिकाणी त्यांच पालन होत नसल्याचं चित्र दिसत आहे. उत्तर प्रदेशातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बदायूँ जिल्ह्यात मुस्लीम धर्मगुरुंच अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आलचं समोर आलं आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने संताप व्यक्त
केला आहे.

स्वराने एक ट्विट रिट्विट केलं आहे. मुस्लीम धर्मगुरू हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाउन असतानाही लोकांनी गर्दी केली आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत या देशात मूर्ख लोकांची कमी नाही, असे ट्विट करत स्वराने संताप व्यक्त केला आहे. स्वरा भास्कर राजकीय भूमिका घेऊन तिची मते मांडत असते. अनेकवेळा ती वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. स्वराने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हारल झाले आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

जोडीने शाळेत आलो असतो .

जोडीने शाळेत आलो असतो .
मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो ?

तू जिन्याने ये

तू जिन्याने ये
तो लाडात येऊन तिला म्हणाला,जिना सिर्फ मेरे लिए

लग्न कसं करावं लव्ह की अरेंज

लग्न कसं करावं लव्ह की अरेंज
गण्या आणि मन्या लग्न विषयी बोलत असतात

म्हणूनच नापास झालो.

म्हणूनच नापास झालो.
बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ.

Father's Day: वडील-मुलांच्या नात्यांवर आधारित हे 7 चित्रपट ...

Father's Day: वडील-मुलांच्या नात्यांवर आधारित हे 7 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
हर्षल आकुडे चित्रपट हे समाजाचा आरसा असतात असं म्हटलं जातं. समाजातील विविध विषयांचं दर्शन ...