बालाजीच्या दर्शनासाठी जान्हवी गेली बारा किमी अनवाणी

janhvi kapoor
Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:02 IST)
अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच तिच्या आगामी चित्रपट आणि नवनवीन
लूकसाठी ओळखली जाते. पण, आता मात्र ही अभिनेत्री एका अशा कारणामुळे चर्चेत आली आहे, जे पाहता अनेकांनी तिची प्रशंसा करण्यासही सुरुवात केली आहे. पायात चप्पलही न घालता जान्हवीने तब्बल 12 किमीचा प्रवास केला आहे. आधुनिक विचारसरणीचा विचार करत असतानाही, जान्हवीने देवाप्रती असणारी तिची आस्था तसूभरही कमी होऊ दिलेली नाही.

तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत तिच्या या अनोख्या प्रवासाविषयी माहिती दिली. व्यंकटेश्वचराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जान्हवी तिरुमला तिरुपती मंदिर येथे पोहोचली. तिचा हा प्रवास जरा जास्तच खास होता, कारण 3500 पायर्‍या चढत तिने देवाचं दर्शन घेण्यासाठी 12 किलोमीटरचा प्रवास पायी केला. चाहत्यांची आणि छायाचित्रकारांची गर्दी या सार्‍यापासून दूर असणार्‍या जान्हवीने यावेळी पांढर रंगाचा ड्रेस घातला होता. ज्याला पिवळ्या रंगाच्या ओढणीची जोड तिने दिली होती. अतिशय सोबर असा तिचा हा लूकसुद्धा चाहत्यांची मनं जिंकून गेला.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगनाचं ...

महिन्याभरानंतर होणार डॉली आणि देवाची भेट, ही रोमॅण्टीक भेट ...

महिन्याभरानंतर होणार डॉली आणि देवाची भेट, ही रोमॅण्टीक भेट अजिबात चुकवू नका!
महिनाभरानंतर देवाला भेटणार यासाठी मोनिका प्रचंड उत्सुक आहे. देवा आजही आपल्यावर तितकच ...

मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर ...

मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच
शिवसेनेनं पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, ...

‘कारभारी लय भारी’चे राजवीर आणि प्रियांका ची जोडी स्वर्गात ...

‘कारभारी लय भारी’चे राजवीर आणि प्रियांका ची जोडी स्वर्गात बनलेली एक परफेक्ट मॅच !
‘करभारी लय भारी’मधील मुख्य पात्र राजवीर आणि प्रियांकाच्या ऑनलाईन केमिस्ट्रीने यापूर्वीच ...

प्रियंकाने सांगितले बेडरूम सिक्रेट

प्रियंकाने सांगितले बेडरूम सिक्रेट
बॉलिवूडमधल्या ‘देसी गर्ल'सोबत म्हणजेच प्रियंका चोप्रासोबत तीन वेळा डेटवर गेल्यानंतर निक ...