शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|

आज होणारे सामने

आज कॉमनवेल्थ गेम्समध्ये 35 सुवर्णपदकांसाठी खेळाडू आमने-सामने असणार आहेत.

तिरंदाजी : यमुना खेळ परिसर सकाळी 9 ते 10:55 दुपरी 2 ते 3:55
एथेलेटीक्स: जवाहरलाल नेहरु स्टेडियम सकाळी 10 ते 12:15, संध्याकाळी 5:30 ते 8:15 पर्यंत

बॅडमेंटन: रिसी फोर्ट खेळ परिसर सकाळी 11 ते दुपारी तीन, संध्याकाळी सात ते 11 पर्यंत
बॉक्सींग: तालकटोरा इंडोर स्टेडियम दुपारी एक ते संध्याकाळी पाच, संध्याकाळी साडे सहा ते 10.30 पर्यंत
सायकलिंग: इंदिरा गांधी खेळ परिसर, सकाळी 11:30 ते दुपारी 4:35, संध्याकाळी पाच ते 5:30

हॉकी: मेजर ध्यानचंद स्टेडियम: सकाळी 11 ते दुपारी 2:30, संध्याकाळी चार ते 7:30 लॉन बॉल्स: जवाहरलाल नेहरु स्टेडियम सकाळी नऊ ते दुपारी 12, 12:30 ते दुपाी 3:30, चार ते सात पर्यंत.

नेटबॉल: त्यागराज खेळ परिसर: सकाळी साडे नऊ ते एक, दुपारी तीन ते 6:30
नेमबाजी: डॉ कर्णी सिंह शुटिंग रेंज क्ले टारगेट सकाळी 10 ते 5:30, सकाळी 10 ते दुपारी 4

स्क्वॉश : सिरी फोर्ट खेळ परिसर: दुपारी एक ते चार, संध्याकाळी 6 ते नऊ
टेनिस : आर के खन्ना टेनिस स्टेडियम सकाळी 10 ते तीन, संध्याकाळी पाच ते 10