शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|

कविता राऊतला भुजबळ फाऊंडेशनतर्फे बक्षीस

कॉमनवेल्थ गेम्सध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या कविता राऊतला खासदार समीर भुजबळ यांनी भुजबळ फाऊंडेशनतर्फे पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

कविताने 10 हजार मीटर धावण्‍याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. राज्याचे उप मुख्‍यमंत्री छगन भुजबळ यांनीही तिचे अभिनंदन केले असून, कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात प्रथमच भारताला धावण्‍याच्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळाले आहे.