Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 7 ऑक्टोबर 2010 (15:58 IST)
कॉंडोममुळे खेळग्रामचे टॉयलेट ब्लॉक
कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजकांना आता आणखी एका दिव्यातून जावे लागत आहे. गेम्स दरम्यान खेळग्राम भागातील अनेक टॉयलेट ब्लॉक झाले आहेत. स्वच्छता अधिकार्यांना यात मोठ्या प्रमाणावर टॉयलेट आढळून आले आहेत.
खेळाडू सुरक्षित सेक्सला प्रोत्साहन देत असल्याचे सांगत कॉमनवेल्थ महासंघाचे अध्यक्ष माइक फेनेल या प्रकरणी कानावर हात ठेवले आहेत. असे असेल तर ही सकारात्मक बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.