शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वार्ता|

योगेश्वर दत्त कुस्तीच्या फायनलमध्ये

राष्ट्रकुल खेळात आज भारताचे योगेश्वर दत्तने इंग्लंडच्या साशा मॅडीरचिकचा पराभव करून 60 किलोग्रॅम फ्री स्टाइल कुस्तीच्यफायनलमध्ये प्रेवश केला आहे.

योगेश्वर दत्त ने क्वॉर्टर फायनलमध्ये साउथ आफ्रिकी प्रतिद्वंद्वीला 7-0 ने पराभूत केले होते.