शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वार्ता|

पदचालमध्ये हरमिन्दरला कांस्य पदक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 20 किलोमीटर पदचाल स्पर्धेत भारताच्या हरमिन्दर सिंग याला कांस्य पदक मिळाले आहे. त्याने आज येथे झालेल्या स्पर्धेत 1 तास 23 मिनिट आणि 28 सेकंद असा वेळ घेतला.

सिंह ने रौप्य पुरस्कार जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाचे प्रतिस्पर्धी ल्यूक एडम्सपेक्षा फक्त 10 सेकंद जास्त वेळ घेतला. या स्पर्धेत सुवर्ण पदकसुद्धा ऑस्ट्रेलियाचाच स्पर्धक जरेड टॅलेंट याला मिळाला आहे.