भारतीय बॉक्सरचा दबदबा कायम
अशियाई पदक विजेता सुरंजय सिंह व अमनदीप सिंह यांनी तालकटोरा स्टेडियमरवर कॉमनवेल्थ गेम्सच्या क्वाटरफायनलमध्ये प्रवेश करत बॉक्सिंग मधल्या भारताच्या आशा कायम ठेवल्या आहेत. अखिल कुमारनेही अंतिम 16 मध्ये प्रवेश केला असून, या खेळाडूंकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. भारतीय बॉक्सरचा खेळ पहाण्या साठी स्टेडियमवर अनेक प्रेक्षकही उपस्थित असल्याने खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळत आहे