शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

पंतप्रधानांचे संसदेत आगमन

विश्‍वास मत ठरावासंदर्भात मतदानासाठी अवघे काही तास शिल्‍लक राहिले असताना संसदेच्‍या खास अधिवेशनासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सभागृहात आगमन झाले असून ते अत्‍यंत आत्‍मविश्‍वासाने त्‍यांनी उपस्थित माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींच्‍या दिशेने हात हलवून त्‍यांना आपल्‍या विजयाची खात्री असल्‍याचा इशारा दिला.