शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (10:48 IST)

जालन्यात नवीन १२ रुग्णांची भर

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढतच आहे. शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवीन 12 रुग्णांची भर पडली आहे.
 
त्यात राज्य राखीव दलातील 4 जवानांचा समावेश आहे. अन्य चारजण कादराबाद तर बदनापूर तालुक्यातील भरडखेडा येथील चार जणांचा समावेश आहे. एकूण रुग्ण संख्या 267 वर पोहचली आहे. त्यापैकी दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.