मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (08:46 IST)

पॉर्न हब आता जगभरात प्रिमियम कंटेट मोफत देणार

कोरोनामुळे पॉर्न हब या पॉर्न वेबसाईटने जगभरामध्ये आपला प्रिमियम कंटेट मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या ओपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच घोषणा कंपनीने केवळ इटलीपुरती केली होती. मात्र आता जगभरात प्रिमियम कंटेटं मोफत देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
 
काही आठवड्यांपासून इटलीमध्ये कोरोनामुळे पॉर्न हबने १२ मार्च रोजी इटलीमध्ये आपला प्रिमियम कंटेट मोफत देण्याची घोषणा केली. “तुम्हाला घरी वेळ घालवता यावा म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या साईटवरील प्रिमियम कंटेंट मोफत देणार आहोत. त्यामुळे आता क्रेडिटकार्डवरुन तुम्हाला कंटेंट पाहण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही,” असं कंपनीने आपल्या पत्रकामध्ये म्हटलं होतं.