राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी झाली!

Last Modified शनिवार, 15 मे 2021 (22:42 IST)
राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये नक्कीच घट झाली आहे, परंतु मृत्यू होणाऱ्या आकड्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. शनिवारी कोरोना विषाणूमुळे राज्यात 960 लोक मृत्यमुखी झाले. राज्यात कोरोना विषाणूंमुळे एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूची 34848 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. शनिवारी कोरोना विषाणूपासून 59073 लोक बरे झाले.
मुंबईतील कोरोनाच्या नवीन प्रकरणात दिवसेंदिवस घट होत आहे. मुंबईत शनिवारी कोरोना विषाणूचे 1147 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, नवीन प्रकरणांच्या तुलनेत, 2333 रुग्ण बरे देखील झाले आहेत आणि 62 लोक मरण पावले आहेत.

नव्या प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 36,674 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील 634315 लोक कोरोना विषाणूपासून बरे झाले आहेत. शहरात आतापर्यंत या महामारीमुळे 14200 लोक मरण पावले आहेत. तर शुक्रवारी मुंबईत कोरोना विषाणूची 1657 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर 2572 लोक बरे झाले.


ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूची 1,697 नवीन घटनांसह, संक्रमणाची एकूण संख्या 497810 पर्यंत वाढली आहे. शुक्रवारी ही सर्व प्रकरणे नोंदविण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. जिल्ह्यात या साथीच्या आजाराने
59 लोका मृत्युमुखी झाले . यासह मृतांची संख्या वाढून 8370 झाली आहे.

ठाण्यात कोविड -19 मृत्यू दर 1.68 टक्के असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोविड 19 चे प्रमाण वाढून 101857 झाले आहे, तर मृतांची संख्या1835 झाली आहे.यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण
21 जूनपासून (सोमवार- उद्यापासून) देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणं शक्य ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा जुळवून घ्या
शिवसेना नेते प्रताप सरनाईकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ...

बाप माणूस

बाप माणूस
बाप माणूस हा सूर्य सारखा असतो

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ...

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ते महानगर असा प्रवास कसा केला?
जान्हवी मुळे सन 1947. फाळणीनंतरचे दिवस. स्वातंत्र्याचा आनंद मागे पडला होता. नव्यानं ...