कोविड मृत्यू : ५० लाखांच्या विमा संरक्षणास या तारखेपर्यंत मुदतवाढ

death corona positive
Last Modified शनिवार, 15 मे 2021 (15:26 IST)
हाराष्ट्र राज्यातील राजपत्रित,सर्व विभागातील शासकीय-निमशासकीय, शिक्षक तसेच
विविध संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोवीड संबंधित काम करणाऱ्या सर्व विभागातील शासकीय- निमशासकीय कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्यास रुपये ५० लाखाच्या विमा संरक्षणाची ३० जूनपर्यंत मुदतवाढ राज्य सरकारने
शासन
निर्णयान्वये दिली आहे, शी माहिती महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी दिली.

कोवीड-१९ संबंधित रुग्णांवर उपचार करणे, घरोघर सर्वेक्षण करणे, कोवीड सेंटरमध्ये काम करणे,पोलीस अधिकार्‍यांसमवेत नाकाबंदी करणे, गर्दी नियंत्रणासाठी मदत करणे, शिधावाटप दुकानात काम करणे तसेच कोरोना संबंधित इतर ठिकाण कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख सानुग्रह साहय्य लागू करण्याचे आदेश दिनांक २९ मे २०२० च्याशासन निर्णयानसार निर्गमित करण्यात आले होते.सदर आदेश दिनांक ३१डिसेंबर २०२० रोजी पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली होती.त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या संमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती.मात्र महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत कोवीड-१९ साथीची परिस्थिती विचारात घेता दिनांक २९ मे २०२० च्या शासन निर्णयास दिनांक १ जानेवारी २०२१ पासून दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

काय सांगता ,70 हजार कमविण्याची संधी

काय सांगता ,70 हजार कमविण्याची संधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशावर आर्थिक संकटाचे सावट आहेच कित्येक लोकांनी या साथीच्या ...

लक्षद्वीप वाद : आयेशा सुल्ताना कोण आहेत? त्यांच्यावर का ...

लक्षद्वीप वाद : आयेशा सुल्ताना कोण आहेत? त्यांच्यावर का दाखल झाला देशद्रोहाचा खटला?
इम्रान कुरेशी देशद्रोहासंबंधी कायद्याच्या सीमा ठरवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ...

'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच ...

'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार' - देवेंद्र फडणवीस
'कोणी कितीही रणनीती आखली तरी आजही नरेंद्र मोदीच आहेत आणि 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच ...

मोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा ...

मोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा धोका
जेम्स गॅलाघर वैज्ञानिकांच्या मते जनुकीय किंवा अनुवांशिकदृष्ट्या धोका असणाऱ्या गटातील ...

नरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही वेगाने लसीकरण ...

नरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही वेगाने लसीकरण केल्याचा दावा कितपत खरा? - फॅक्ट चेक
किर्ती दुबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (7 जून) कोरोना संकटाच्या काळात ...