अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

Last Modified शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (09:10 IST)
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक मासिकाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

‘बडी’ असे या कुत्र्याचे नाव असून, अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेला हा पहिलाच कुत्रा आहे. एप्रिल महिन्यात हा कुत्रा आजारी पडला होता. त्याचवेळी त्याचा मालक रॉबर्ट महोनी कोरोनामुक्त झाला होता. एप्रिलच्या
मध्यात त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर काही आठवड्यानंतर या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

उपचारानंतर या कुत्र्याची प्रकृती स्थिर झाली. मात्र ११ जुलैला कुत्र्याची प्रकृती खालावली. त्याने रक्ताच्या उलट्या करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या मूत्राशयातूनही रक्त येत होते. त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला. प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसचा पुरेसा डेटा नव्हता. तसेच पशुवैद्यकीय दवाखाने बंद होते. कोविडच्या वैज्ञानिक आधारावर आम्हाला यातला अनुभव शून्य होता. त्यामुळे बंडीचे निदान करणे कठीण गेले, असे बडीची चाचणी घेणाऱ्या रॉबर्ट कोहेन यांनी नॅशनल जिओग्राफिक या मासिकाला सांगितले.
अमेरिकेत सध्या १२ कुत्री, १० मांजरी, १ वाघ आणि एका सिंहाला कोरोनाची लागण झाली आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

होईल चांगलं उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे...

होईल चांगलं उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे...
....असच एक दिवस एका मोठ्या प्रदर्शनात गेलो, फिर फिर फिरलो, खूप काही होतं तिथं, खेळणी, ...

पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्थान

पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्थान कायम
देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ...

चाकरमान्यांसाठी मनसेकडून खासगी गाड्या

चाकरमान्यांसाठी मनसेकडून खासगी गाड्या
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरमधून मनसेकडून खासगी गाड्या सोडण्यात ...

दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी ...

दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. ...

'आजची चांगली गोष्ट काय?'

'आजची चांगली गोष्ट काय?'
रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी ...