यंदाचा वर्ल्डकप अफगाणिस्तात जिंकणार, रोबोटची भविष्यवाणी
दुबळा समजल्या जाणार्या अफगाणिस्तानचा संघ यंदाच्या क्रिकेय विश्वचषकाचा विजेता ठरेल, अशी भविष्यवाणी न्यूझीलंडच्या एका रोबोटने वर्तवली आहे. अफगाणिस्तानचा संघ हा विश्वचषकाकील सर्वात कमकुवत समजला जातो.
अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विश्वजिेता होणे हे शक्य नाही, असे जाणकारांचे मत आहे. सट्टेबाजीमध्ये अफगाणिस्तानच्या विजयावर 1000-1 बोली लागली आहे.