कार्तिक शु. द्वितीयेस हे नाव आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला. या तिथीस यमाची पूजा करतात, म्हणून या तिथीचा यमद्वितीया असा उल्लेख करतात. तसेच याच दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जेवण करतो, म्हणून त्यास भाऊबीज असे म्हणतात. हे एक व्रत आहे. ही तिथी हेमाद्रीच्या...