सोमवार, 19 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
वेबदुनिया विशेष 08
»
ऑनलाईन दिवाळी अंक
Written By
संदीप पारोळेकर|
द्विधा मनाची...
एकाकी भटकतोय
या अनोळखी दुनियेत
सोबतीला नाही कुणी
या एकेरी वाटेत...
दिसत होतं लांबच लांब आकाश
दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण
दिसत होतं एकच झाड
त्याची होती आकाशाकडे मान
माझ्यासारखीच द्विधा त्याची
ही खंत होती मनात
माझ्यासारखं असू नये कोणी
हीच प्रार्थना करतो प्रभू चरणात
रेटता रेटता...
दिसलं एक विसाव्याचं ठिकाण
जाऊन पाहतो तर काय?
माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान
तेथून जावं की थांबावं
हाच होता प्रश्न मनात
कुणी मिळेल जीवाभावाचं
या अनोळखी जगात...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
तथापि, जेव्हा जेव्हा खोटे बोलले जाते तेव्हा ते पापाच्या श्रेणीत येते. परंतु प्रेमानंद महाराजांच्या मते, या तीन परिस्थितींमध्ये बोललेले खोटे माफ केले जाते. पहिले, जेव्हा तुम्ही एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी खोटे बोलता, दुसरे, जर तुमच्या खोट्यामुळे एखाद्याचे आयुष्य चांगले होते आणि तिसरे, जर तुमच्या खोट्यामुळे एखाद्या मुलीचे लग्न होते. म्हणून या परिस्थितींबाहेर पडून राहणे तुम्हाला खूप महागात पडू शकते आणि तुमच्या कर्मावर परिणाम करू शकते.
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
अगस्त्य ऋषी हे वैदिक परंपरेतील एक महान तपस्वी, योगी आणि विद्वान होते. त्यांच्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत, ज्या त्यांच्या शक्ती आणि योगसामर्थ्याचे दर्शन घडवतात. अगस्ती लोप आणि उदय यांच्याशी संबंधित काही पौराणिक संदर्भ खालीलप्रमाणे आहेत:
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
मातीपासून बनवलेल्या वस्तू ऊर्जा शोषून घेत नाहीत तर ती हळूहळू आणि स्थिर स्वरूपात प्रसारित करतात. त्यामुळे, घरात आनंददायी गतीसह सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच माती आणि पाण्याचे मिश्रण तणाव कमी करते, म्हणून घरात भांडे ठेवल्याने भावनिक पातळीवर स्थिरता येते. वास्तुशास्त्रात, माठ हे एक नैसर्गिक पाण्याचे स्थिरीकरण करणारे उपकरण आहे.
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
मस्कारामुळे डोळ्यांच्या पापण्या जाड होतात, ज्यामुळे डोळे अधिक सुंदर दिसतात. पण जर तुम्हाला त्यामुळे होणारे नुकसान माहित असेल तर कदाचित तुम्ही दररोज मस्कारा लावण्याची चूक करणार नाही.
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
भारतात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये दुर्मिळ ब्लॅक पँथरचाही समावेश आहे. ब्लॅक पॅंथर किंवा मेलेनिस्टिक लेपर्ड हा भारतातील एक दुर्मिळ वन्य प्राणी आहे. त्यांना पाहण्याची संधी फक्त काही विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध आहे. जंगलाभोवती राहणारे हे प्राणी फार कमी लोकांनी पाहिले आहे. भारतात ब्लॅक पँथर कुठे आढळतात? तसेच ब्लॅक पँथर पाहण्यासाठी ही सहा ठिकाणे सर्वोत्तम मानली जातात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पनीर चीज कटलेट्स रेसिपी
साहित्य- पनीर- २०० ग्रॅम बटाटे-दोन मध्यम चीज-५० ग्रॅम हिरव्या मिरच्या-दोन कोथिंबीर जिरेपूड- अर्धा टीस्पून गरम मसाला-अर्धा टीस्पून लाल तिखट-अर्धा टीस्पून
तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या
brain fog treatment : तुमचा मेंदू नीट काम करत नाहीये असे तुम्हाला कधी वाटले आहे का? गोष्टी आठवत नाहीत, लक्ष केंद्रित करता येत नाही आणि मन जड वाटते? जर हो, तर तुम्हाला ब्रेन फॉगचा त्रास होत असेल. हा आजार नाही, तर एक मानसिक आणि न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जी तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते.
उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स
उन्हाळा येताच केसांशी संबंधित समस्याही वाढतात. अतिनील किरणे, जास्त आर्द्रता आणि क्लोरीन केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो, ज्यामुळे कोरडेपणा येतो. याव्यतिरिक्त, हे क्यूटिकल्सना नुकसान पोहोचवू शकते आणि केसांची मुळे कमकुवत करू शकते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या
Turmeric benefits for boost your memory: भारतीय स्वयंपाकघरात हळदीचे विशेष स्थान आहे. ते केवळ अन्नाला रंग आणि चव देत नाही तर त्यात भरपूर औषधी गुणधर्म देखील आहेत. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन नावाचे घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे
उर्ध्वा धनुरासन याला चक्रासन देखील म्हणतात. योगाचा सराव शरीराच्या अनेक मोठ्या स्नायूंसह मांड्या, पोट आणि हात यांना टोन करण्यास मदत करते.या योगसाधनेचा नियमित सराव विशेष फायदेशीर ठरू शकतो. चक्रासन योग पायांपासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांसाठी प्रभावी आहे. चिंता-तणावाच्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांनाही या योगाचा नियमित सराव केल्याने फायदे मिळतात.