बुधवार, 29 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
ग्लासातल्या ग्लासात
Written By
वेबदुनिया|
चिंचेचे सरबत
साहित्
य : 1
/2 वाटी पिकलेली चिंच, 1 वाटी साखर, 1/2 चमचा मीठ, जिरे पूड.
कृत
ी :
प्रथम गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घालावी. 5 ते 6 तासांनी हातांनी कुस्करून बिया व कचरा काढून घ्यावा व आवश्यकतेनुसार पाणी घालावे. साखर, मीठ व जिरेपूड घालून ढवळावे. बर्फ घालून प्यायला द्यावे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या
राज्यातील अनेक शहरांमध्ये या धोकादायक आजाराने शिरकाव केला असून सोलपुरात या आजाराचा बळी झाला आहे. राज्यात जीबीएसच्या वाढत्या प्रकारणांमुळे लोक घाबरले आहे. या आजाराचे प्रकरण वाढल्यामुळे आरोग्य विभागवर अतिरिक्त दबाव वाढले आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम आता पुण्यात पसरत असून या आजाराची एकूण 100 प्रकरणे नोंदवली आहे.
भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप
Lakshadweep Island News : तुम्हाला माहिती आहे का की भारतात असे एक राज्य आहे जिथे कुत्रे किंवा साप आढळत नाहीत. हे सुंदर राज्य मालदीवसारखे आहे. येथे 600 हून अधिक प्रजातींचे मासे आढळतात. तसेच लक्षद्वीप हे भारतातील एक अतिशय सुंदर बेट आहे जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि अनेक रोमांचक क्रीडा उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण विशेषतः कौटुंबिक सुट्टीसाठी आदर्श आहे. तुम्हाला येथे अनेक संस्मरणीय अनुभव देखील मिळू शकतात. लक्षद्वीप मालदीवइतकेच सुंदर आहे पण येथे काही अनोख्या गोष्टी आहे ज्या त्याला इतर ठिकाणांपेक्षा वेगळे बनवतात.
त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
paneer water for skin:जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी ठेवायची असेल, तर तुम्हाला नैसर्गिक उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला जातो. बरं, असे अनेक उपाय आपल्या स्वयंपाकघरात लपलेले आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नसते.
दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल
योगासने: जिम, कसरत, धावणे, पोहणे, एरोबिक्स, झुंबा, नृत्य इत्यादी सर्व प्रकारचे व्यायाम हे योगाचे योगदान आहे. योगामुळे शरीर निरोगी आणि नैसर्गिक पद्धतीने तंदुरुस्त राहते. त्यामुळे मन आणि मेंदूही निरोगी राहतो. त्यामुळे केवळ योगाचा अवलंब करावा. जर तुम्हाला पूर्णपणे तंदुरुस्त राहायचे असेल तर फक्त 4 योगासने करा.
साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025
मेष - नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले अ- ल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Winter Fashion Trends : हिवाळ्यातही तुम्ही शॉर्ट स्कर्ट घालू शकता, फक्त या ट्रिक्स फॉलो करा
Skirt Style Ideas in winter : हिवाळा ऋतू येताच, फॅशनचे पर्याय मर्यादित दिसतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी बहुतेक महिला स्वेटर, जॅकेट आणि जीन्स घालतात. पण जर तुम्हाला हिवाळ्यातही तुमचा फॅशन अबाधित ठेवायचा असेल तर स्कर्ट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. स्कर्ट योग्यरित्या स्टाईल करून, तुम्ही थंडीतही स्टायलिश आणि उबदार वाटू शकता. हिवाळ्यात स्कर्ट घालण्यासाठी काही सोप्या आणि आकर्षक टिप्स जाणून घेऊया.
खजूराच्या बिया शरीराला देतात हे 5 जादुई फायदे,जाणून घ्या
Khajur Seeds Benefits : खजूरचे नाव ऐकताच आपल्याला एक गोड आणि पौष्टिक फळ आठवते, पण तुम्हाला माहिती आहे का की खजूरच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत? सहसा खजूर खाताना त्याच्या बिया फेकून दिल्या जातात, परंतु या बियांचे आरोग्य, सौंदर्य आणि घरगुती वापरात अनेक फायदे आहेत असे ज्ञात आहे. खजूराचे बियाणे केवळ आरोग्यासाठीच नाही तर पर्यावरणासाठी देखील उपयुक्त आहेत.
लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा
आजच्या काळात, एकमेकांपासून दूर राहून लांब अंतराचे नातेसंबंध असणे किंवा नाते टिकवणे हे अगदी सामान्य आहे, परंतु हे नाते टिकवणे तितकेच कठीण आहे कारण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. स्वतः. चांगल्या आणि वारंवार संवाद साधून तुम्ही तुमचे लांब पल्ल्याच्या नातेसंबंधाला अधिक मजबूत करू शकता.
नैतिक कथा : हुशार कोंबड्याची गोष्ट
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एका झाडावर एक कोंबडा राहायचा. तो रोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठायचा. तसेच उठल्यानंतर तो चारा शोधण्यासाठी जंगलात जायचा. तसेच संध्याकाळ होण्याआधी परत यायचा. त्याच जंगलात एक धूर्त कोल्हा देखील राहत होता. तो रोज कोंबड्याला पाहायचा आणि विचार करायचा की, “किती मोठा कोंबडा आहे. जर मला हा मिळाला तर मला याच स्वादिष्ट मांस खाता येईल. पण कोंबडा त्या कोल्ह्यच्या हाती लागायचा नाही.
Fertility Hormone महिलांमध्ये वयानुसार हा हार्मोन कमी होतो, प्रजनन क्षमतेसाठी हे खूप महत्वाचे
अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH) हा एक प्रथिन हार्मोन आहे जो डिम्बग्रंथिच्या कूपांमधील पेशींद्वारे तयार केला जातो. महिलांमध्ये अंड्यांच्या गुणवत्तेसाठी आणि संख्येसाठी हे खूप महत्वाचे आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेसाठी खूप महत्वाचे आहे. वयानुसार या हार्मोनची पातळी आपोआप कमी होते. त्याची घट अंड्यांच्या गुणवत्तेवर आणि संख्येवर देखील परिणाम करते. परंतु याचा अर्थ असा नाही की जर त्याची पातळी कमी असेल तर तुम्ही गर्भधारणा करू शकत नाही. जर ते कमी झाले तर गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते, परंतु ते पूर्णपणे शक्य आहे.