बीटरूट कोकनट ज्यूस
साहित्य: मध्यम बीटरूट, अर्धीवाटी ओले नारळ.
कृती: नारळ आणि बीटरूट एकत्र करून मिक्सरमधून बारीक करावे. आवडीप्रमाणे गार पाणी घालून नंतर चाळणीने गाळून घ्यावे. सर्व्ह करतेवेळी त्यात 1 चमचा मध मिसळावा. हवे असल्यास 1 चमचा लिंबाचा रस मिसळवावा.