रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

मिक्स फ्रूट्स मॉकटेल

ND
साहित्य : एक सफरचंद, दोन संत्री, दोन मोसंबी, दोन कप पाइनापलचे तुकडे, एक मोठा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर.

कृती : सर्वप्रथम फळांचे तुकडे, मीठ व साखर ज्यूसरमधून काढून ज्यूस तयार करून घ्यावा. त्यात लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये कुटलेला बर्फ घालून त्यात ज्यूस टाकावे, संत्र्याच्या फोडी व किसलेले गाजर घालून सर्व्ह करावे.