रविवार, 26 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
ग्लासातल्या ग्लासात
Written By
वेबदुनिया|
मिक्स वंडर
ND
साहित्य : 250
मिली नारळाचे दूध, 250 मिली पायनापल ज्यूस, 250 मिली डाळिंबाचा रस, 250 मिली संत्र्याचा ज्यूस, 250 ग्रॅम व्हेनिला आइसक्रीम, 4 कप कुटलेला बर्फ, पुदिन्याची पानं.
कृती :
कुटलेला बर्फ, आइसक्रीम, साखर आणि पुदिन्याची पानं मिक्सरमधून काढून दोन-तीन मिनिट फिरवून त्यांना एकजीव करावे. नंतर कुटलेला बर्फ ग्लासमध्ये घालून त्यात ज्यूस भरावे आणि थंड थंड सर्व्ह करावे. उन्हाळ्यात आराम देणारा हा एक चांगला पेय आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत
विठू माऊलीची कृपा आपण सर्वांवर कायम अशी राहो… एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !
Basant Panchami 2025: वैदिक पंचागानुसार, शनिदेव वसंत पंचमीच्या दिवशी भ्रमण करणार आहेत. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८:५१ वाजता, कर्मफळ देणारा शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करेल, जिथे तो २ मार्च २०२५ पर्यंत राहील. वसंत पंचमीच्या दिवशी शिवयोग, सिद्धयोग आणि साध्य योगाचा एक अद्भुत संगम देखील तयार होत आहे.
४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ
Guru Margi 2025 : २०२५ मध्ये ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:०९ वाजता, गुरु ग्रह थेट गतीमध्ये जाईल. अशात गुरु ग्रह ३ राशींवर आपली विशेष कृपा करू शकतो. तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळू शकते. चला जाणून घेऊया त्या ३ राशी कोणत्या आहेत?
चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या
Beauty Tips for Winters : हिवाळ्यात थंड आणि कोरडे वारे त्वचा आणि केसांमधील ओलावा काढून टाकतात, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात. पण काळजी करू नका! या 10 सोप्या आणि प्रभावी ब्युटी हॅक्ससह, तुम्ही हिवाळ्यातही चमकदार त्वचा आणि निरोगी केस मिळवू शकता. चला जाणून घेऊया या सौंदर्य रहस्यांबद्दल -
वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या
Fruits In Newspaper : तुम्ही पाहिले असेल की बाजारात फळ विक्रेते अनेकदा वर्तमानपत्रात फळे गुंडाळतात. तुम्ही हे का करता? ही फक्त एक परंपरा आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? जाणून घ्या
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कॅफिन की अल्कोहोल,त्यांचे तोटे काय आहेत ते जाणून घ्या
Caffeine And Alcohol Effects : कॅफिन आणि अल्कोहोल, दोन्ही पदार्थ आपल्या जीवनात सामान्य आहेत. आपल्या कॉफी, चहा आणि कोल्ड्रिंक्समध्ये कॅफिन आढळते, तर दारू, बिअर आणि वाइनमध्ये अल्कोहोल आढळते. दोन्ही पदार्थ मध्यम प्रमाणात सेवन केल्यास काहीही नुकसान होत नाही, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तर, प्रश्न असा उद्भवतो की कॅफिन की अल्कोहोल जास्त धोकादायक आहे?
हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पड़ते का?
DIY Moisturizer for Winters : हिवाळ्यात कोरडी आणि निर्जीव त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. थंड हवा आणि कमी आर्द्रता त्वचेतील नैसर्गिक ओलावा हिरावून घेते, ज्यामुळे त्वचा कोरडी पड़ते . अशा परिस्थितीत, तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी एक चांगला मॉइश्चरायझर महत्त्वाची भूमिका बजावतो. बाजारात अनेक महाग उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही घरी नैसर्गिक आणि प्रभावी मॉइश्चरायझर देखील बनवू शकता. चला काही सोप्या पद्धती जाणून घेऊया -
या झोपण्याच्या पोझिशनमुळे अॅसिडिटीपासून ते पाठदुखीपर्यंतच्या समस्या वाढतात जाणून घ्या
Worst Sleep Position : आपण सर्वजण झोपतो, हे निश्चित आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ज्या पद्धतीने झोपता त्याचा तुमच्या आरोग्यावर किती परिणाम होतो? झोपताना अनेकांना एका विशिष्ट स्थितीत आरामदायी वाटते, परंतु काही पोझिशन्स आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात. आज आपण अशा पोझिशनबद्दल बोलू ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल, परंतु ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
प्रेम विवाह करण्याआधी पार्टनरला या गोष्टी विचारा
Relationship Advice : आजकाल प्रेमविवाह ही एक सामान्य गोष्ट आहे. बरं, प्रेमविवाह असो किंवा अरेंज्ड मॅरेज, काही मुद्दे स्पष्ट असणे चांगले. पण विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करत असाल, तेव्हा लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही गोष्टींवर सहज चर्चा करू शकता. अशाप्रकारे, तुम्ही तुमचे नाते मजबूत करताच, शिवाय लग्नानंतरच्या अनेक गुंतागुंती टाळता.
Deja Vu म्हणजे काय? आधीपण पाहिलेली घटना असे जाणवत असेल तर वाचा
एक्सपर्ट सांगतात की Deja Vu एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ ऑलरेडी सीन अर्थात आधीच पाहिलेले. या परिस्थितीत तुम्हाला असे वाटते की जणू काही हे आधी घडले आहे. पण ते कधी आणि कुठे घडले ते आठवत नाही. हा अनुभव सहसा काही सेकंद टिकतो आणि लवकर नाहीसा होतो. तज्ञांचे म्हणणे आहे की जर हे अधूनमधून घडत असेल तर ते सामान्य आहे, परंतु जर ते वारंवार घडत असेल तर ते समस्येचे कारण असू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही जास्त ताण घेतला तर हे होऊ शकते, त्याशिवाय ते न्यूरोलॉजिकल आजाराकडे देखील निर्देश करते.