रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

संत्र्याचा सुधारस

ND
साहित्य : चार वाटी संत्र्याचा रस, दीडपट साखर (सहा वाटी), केशरकाड्या पाच ते सहा, केशरी रंग पाव चमचा, सायट्रीक अ‍ॅसीड पाव लहान चमचा. संत्र्याच्या फोडी, संत्र्याचा रस व साखर एकत्र करून उकळून घ्या. पाक होऊ द्या. केशर काड्या, केशरी रंग व सायट्रीक अ‍ॅसीड घाला. वरून संत्र्याच्या गर घाला. थंड झाल्यावर खायला द्या.