रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

हवाइन शेक

ND
साहित्य : 1 कप अननसाचा रस, 4 मोठं चमचे संत्र्याचा रस, 1 चमचा लिंबाचा रस, 1/2 लीटर दूध, 1/2 कप क्रीम, 150 ग्रॅम पिठी साखर, 50 ग्रॅम चेरी किंव्हा द्राक्ष.

कृती : पिठी साखरेतून 1 मोठा चमचा साखर वेगळी ठेवावी. बाकी उरलेली साखर, अननस, संत्री व लिंबाच्या रसाला एकजीव करून फ्रीजमध्ये ठेवावे. क्रीमामध्ये 1 चमचा साखर घालून फेटून घ्यावे. सर्व्ह करताना फळांचा रस आणि दुधाला मिक्सरमधून काढून घ्यावे. बर्फाचा चुरा करून थोडं थोडं ग्लासमध्ये टाकून वरून शेक भरून द्यावे. चेरी व द्राक्षाने सजवून सर्व्ह करावे.