- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - ग्लासातल्या ग्लासात
हिवाळ्यासाठी खास काढा!
साहित्य - तुळशीची पानं, गवती चहा, किसलेलं आलं, धन्याची जाडसर पूड, २-३ काळी मिरी, बेलाची पानं आणि खडीसाखर.कृती- ४-५ कप पाण्यात वरील सर्व साहित्य घालावं. त्याचा उकळून २ कप काढा बनवावा. काढा गाळून घ्यावा, हा गरमागरम काढा हिवाळ्यात रात्री झोपताना घ्यावा.