शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

ग्रेपर्ड आइस्क्रीम

साहित्य : 500 ग्रॅम द्राक्षे, 500 ग्रॅम दही, एक पेला साखर, अर्धा पेला दुधाची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, पाव पेला क्रिम.
 
कृती : प्रथम द्राक्षे धुऊन मिक्सरमधून पल्प तयार करा व गाळून घ्या. दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा. पाणी निथळून गेलेले दही कपड्यातून कढा व त्यात पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस व द्राक्षांचा पल्प घालून सेट होण्यस ठेवा. 3 तासांनी अर्धवट झालेले आइस्क्रीम बाहेर काढा व मिक्सरमधून फिरवून घ्या. पुन्हा सेट होण्यास ठेवा. सर्व्ह करताना द्राक्षे लावून सजवा.