संबंधित माहिती
- वजन कमी कारण्यास मदत करते ब्रोकोली सूप
- International Coffee Day 2024 आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस कधी आणि का साजरा केला जातो?
- पोटाला थंडावा देते दुधीचे आरोग्यवर्धक ज्यूस
- वजन कमी करण्यासाठी चविष्ट मँगो चिया पुडिंग खा जाणून घ्या रेसिपी
- वेलची शरबत म्हणजे उन्हाळ्यात शीतलता आणि आरोग्यासाठी उत्तम रेसिपी, जाणून घ्या फायदे
Green Apple Juice Recipe: आरोग्यवर्धक हिरवे सफरचंद ज्यूस
साहित्य-
दोन हिरवी सफरचंद
एक चमचा लिंबाचा रस
अर्धा चमचा आले (किसलेले)
चिमूटभर काळे मीठ
एक कप थंड पाणी
कृती-
सर्वात आधी हिरवे सफरचंद स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करून घ्यावे. तसेच या तुकड्यांना मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी त्यामध्ये पाणी, आले, लिंबाचा रस घालावा. व मऊ असे मिश्रण बारीक करावे. तयार ज्यूस चाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. हे ज्यूस तुम्हाला दिवसभर ऊर्जा प्रदान करेल तसेच आरोग्यवर्धक देखील आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
