रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

ग्रॅप्स शायनी

ND
साहित्य : 2 कप दूध, 1 कप क्रीम, 250 ग्रॅम द्राक्ष, 1 लहान चमचा कॉर्नफ्लावर, 1 मोठा चमचा साखर, व्हेनिला इसेंस .

कृती : कॉर्नफ्लावरला 1/4 कप दुधात विरघळून घ्यावे. उरलेल्या दुधाला उकळत ठेवावे. जेव्हा दुधाची मात्रा अर्धवट राहील तेव्हा साखर मिसळून कॉर्नफ्लावरचा घोळ घालून मिश्रणाला एकजीव करावे. जेव्हा दूध घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करावे. थंड झाल्यावर त्यात क्रीम घालून चांगल्याप्रकारे हालवावे. उरलेल्या क्रीमाला बर्फावर ठेवून फेटावे ज्याने ती घट्ट होईल. आता एका बाउलमध्ये तयार मिश्रण टाकावे. वरून फेटलेले क्रीम लावावे. कापलेले द्राक्षांनी सजवून थंड करून सर्व्ह करावे.