सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

लीची स्पेशल

ND
साहित्य : 1 किलो साखर, 1 लीटर लीचीचा रस किंवा ज्यूस, 2 ग्रॅम पोटेशियम मेटाबाई सल्फेट, 6 ग्रॅम साइट्रिक ऍसिड.

कृती : लीचीच्या बिया काढून त्याचे ज्यूस काढून घ्यावे. पातळ कापड्याने तो रस गाळून घ्यावा. एका मोठ्या भांड्यात साखर घालून त्यात हा ज्यूस मिसळावा.

एका बरणीत हे मिश्रण घालून 5-6 दिवस उन्हात ठेवावे. जेव्हा साखर या मिश्रणात विरघळून जाईल तेव्हा एका वाटीत गरम पाणी घेऊन त्यात पोटेशियम मेटाबाई सल्फेट व सायट्रिक ऍसिड घालून हालवून घ्यावे. काचेच्या बरणीत हे मिश्रण भरून ठेवावे. सर्व्ह करताना ग्लासमध्ये थोडं स्क्वॅश घालून त्यात पाणी व बर्फ घालून द्यावे.