रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

हिवाळ्यासाठी खास काढा!

WD
साहित्य - तुळशीची पानं, गवती चहा, किसलेलं आलं, धन्याची जाडसर पूड, २-३ काळी मिरी, बेलाची पानं आणि खडीसाखर.

कृती- ४-५ कप पाण्यात वरील सर्व साहित्य घालावं. त्याचा उकळून २ कप काढा बनवावा. काढा गाळून घ्यावा, हा गरमागरम काढा हिवाळ्यात रात्री झोपताना घ्यावा.