निवडणूक आतापर्यंतची आघाडी
पाच राज्यांचा निवडणूक निकाल आता जाहीर होत असून, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टी तर राजस्थानात आणि दिल्लीत कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत खाली राज्यांमध्ये पक्षांची अशी आघाडी होती. मध्यप्रदेश बीजेपी 120 कांग्रेस 70 अन्य 33राजस्थान कांग्रेस 92बीजेपी76अन्य 31छ्त्तीसगढ़ बीजेपी 45कांग्रेस 39 अन्य 06दिल्ली बीजेपी 28कांग्रेस 35अन्य 06मिजोरम कांग्रेस 17एमएनफ 03