मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 8 डिसेंबर 2008 (16:20 IST)

पोट निवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवारांची घोषणा

कॉंग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभेच्‍या शुजापुर या मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मौसम नूर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

नूर या माजी आमदार रुबी नूर यांच्‍या कन्या असून त्‍यांच्‍या निधानाने रिक्‍त झालेल्‍या जागी ही निवडणूक होत आहे. कॉंग्रेसने पुरुलिया जिल्‍ह्यातील पारा विधानसभेच्‍या पोटनिवडणुकीसाठी रवींद्र नाथ माझी यांना उमेदवारी दिली आहे. माकपच्‍या आमदाराने राजीनामा दिल्‍याने ही जागा रिकामी झाली आहे.