1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
  4. Fried Modak for Ganesh Chaturthi Festival

Modak खुसखुशीत आणि खमंग तळलेले मोदक, अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार करा

Fried Modak for Ganesh Chaturthi Festival
साहित्य:
200 ग्रॅम मैदा
200 ग्रॅम खोबरं बुरा
200 ग्रॅम साखर बुरा
1 लहान चमचा वेलची पावडर
ड्राय फ्रूट्स स्वादानुसार
2 चमचे तेल मोहनसाठी
तळण्यासाठी शुद्ध तूप
 
कृती: मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं बुरा, साखर बुरा, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा. 
 
लहान पुर्‍या लाटा. त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.
पुढील लेख
Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Quotes: छत्रपती संभाजी महाराज कोट्स