1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

गणेश चतुथीला गणपतीची पूजा करताना हे नियम लक्षात असू द्या

Ganesh Chaturthi
मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये
 
शुभ मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी
 
प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर मूर्ती भंग झाल्यास मूर्तीस दही-भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे. दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी
 
गणपतीला एकदा अर्पित केलेले फूल पुन्हा पूजेत वापरू नये. कुजलेले, खाली पडलेले किंवा सुगंध घेतलेले फुलं कधीच वापरू नये
 
घरात कोणताही पदार्थ बनल्यावर आधी गणपतीला नैवेद्य दाखवावा
 
या दरम्यान हिंसा, वाद, संभोग, क्रोध, खोटे बोलणे, निंदा अश्या वाईट सवयींपासून दूर राहावे