शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (12:37 IST)

Jyeshtha Gauri 2022 Muhurat ज्येष्ठ गौरी आवाहन मुहूर्त

ज्येष्ठ गौरी आवाहन तिथी - 3 सप्टेंबर, 2022 रोजी 
शुभ मुहूर्त -  पहाटे 6.03 पासून ते संध्याकाळी 6.36 पर्यंत
ज्येष्ठ गौरी पूजा मुहूर्त - 4 सप्टेंबर, 2022 
ज्येष्ठ नक्षत्र पूजा तिथी सुरूवात - 3 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 11 वाजेपासून ते 4 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 9.40 मिनिट्सपर्यंत  
एकूण अवधी- 12 तास 28 मिनिट्स 
गौरी विसर्जन- 5 सप्टेंबर, 2022 रोजी
गौरी विसर्जन मुहूर्त- दुपारी 12.23 पासून ते संध्याकाळी 7.23 वा. पर्यंत