रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश स्तवन
Written By वेबदुनिया|

श्री गणपती पूजनाचे सर्वोत्तम मुहूर्त

WD
प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वोत्तम मुहूर्त हा 19 सप्टेंबर 2012 रोजी सकाळी 6.28 ते 9.40 आहे. सकाळी 6.28 (सूर्योदयापासून) स्वाती नक्ष‍त्रावर आणि ऐन्द्र योगावर म्हणजे सकाळी 9.40 वाजेपर्यंतचाच आहे.

बुधवारी चतुर्थी दिवसभर असली, तरी सर्वोत्तम 'ऐन्द्र योग' हा मात्र 9.40 वाजता संपून 'वैधृती' नावाचा कोणत्याही शुभकार्यास वर्ज्य म्हणून पंचांगकर्त्यांनीच सांगितलेला अनिष्ट काळ सुरू होतो. त्यामुळे ऐन्द्र योगाच्या समाप्तीपूर्वीच बाप्पाची सर्वांनी प्राणप्रतिष्ठा करावी.