उत्तरप्रदेशातील गणेश गुहा
बद्रिनाथपासून अवघ्या तीन-चार कि.मी अंतरावर भाना गावा गणेश गुहा आहेत. त्यांच्या जवळच व्यासगुफाही आहेत. काळ्या पाषाणात श्री गणपतीच्या अनेक प्रतिकृती तयार झाल्यामुळे याला 'गणेश गुफा' असे संबोधिले जाते. महर्षि वेद व्यास मुनी यांनी गणपतीची मदत घेऊन येथे महाभारत हे महान काव्य लिहिले आहे.