शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

कुरकुरीत मठरी

साहित्य - तांदळाचे पीठ ५00 ग्रॅम, १00 ग्रॅम डाळीचे पीठ, आलं हिरवी मिरची पेस्ट तीन टे.स्पू., चार टे.स्पू. तूप मोहनासाठी, मीठ, जिरेपूड, तळायला तेल.

कृती - तळायचे तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करून कोमट पाण्याने मिश्रण घट्ट भिजवून एक तासभर झाकून ठेवा. लहान दोन पुर्‍या लाटून मंद आचेवर लालसर तळून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरा.