1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 3 फेब्रुवारी 2015 (11:37 IST)

मौन एक उत्सव

एखाद्या कच्च्या मडक्यात तुम्ही जर पाणी घातलेत तर ते पात्र आणि पाणी दोन्ही निरुपयोगी होते. (वाया जाते) जर पात्र चांगल्या प्रकारे भाजलेले असेल, तर मग भले तुम्ही भांडय़ात पाणी भरा नाही तर घडा पाणत बुडवा, काहीही फरक पडत नाही.
 
श्री श्री रविशंकर 
 
(‘मौन एक उत्सव’ मधून साभार)