Guruwar Puja गुरुवारी या झाडाची पूजा करावी

Banana Tree
Banana Tree
Last Updated: गुरूवार, 30 जून 2022 (08:24 IST)
आपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा केली जाते. शुभ कार्यात देखील केळीच पानं आणि केळीच्या झाडाची पूजा करण्याचं विधान आहे. धर्म मान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली पाहिजे. असे म्हणतात की जो कोणी भक्त गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करतं त्याला भगवान श्रीविष्णूचा आशीर्वाद मिळतो. तसेच केळीच्या झाडाची पूजा केल्यानं घरात धन -संपत्ती येते.

अशी आख्यायिका आहे की केळीच्या झाडात खुद्द विष्णूजींचा वास असतो. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणाऱ्यावर ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सौख्य, भरभराट, शांती, आनंदाचा आशीर्वाद देतात. केळीच्या झाडाला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात-
जर आपल्या कुंडलीत गुरुची स्थिती खराब असल्यास आणि आपल्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास आपण एखाद्या ज्योतिषाला विचारून बृहस्पती देवाचे उपवास करावे आणि केळीच्या झाडाची पूजा करावी. असे केल्यानं आपल्या कुंडलीत असलेले गुरु ग्रह बळकट होतील, आणि लग्नातील अडथळे दूर होतील.
केळीच्या झाडा खाली दिवा लावा-
श्री विष्णू पिवळे कपडे घालतात. म्हणून त्यांना पीताम्बरधारी देखील म्हणतात. गुरुवारी पिवळे कपडे घालून केळीच्या झाडा खाली दिवा लावावा. असे केल्यानं श्री विष्णूंची कृपादृष्टी मिळते.

गुरुवारी हे करू नये -
गुरुवारी केस धुऊ नये, किंवा साबणाचा आणि शॅम्पूचा वापर करू नये. गुरुवारी दररोजची स्वच्छता करण्याव्यतिरिक्त कोणतीही स्वच्छता करू नये. गुरुवारी एखाद्या काळ्या गायीला पिवळे लाडू खाऊ घालावे असे केल्यानं आपले अडकलेले पैसे मिळतात. आणि मालमत्तेच्या वादातून देखील सुटका होते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Matyagajendra Temple: चित्रकूटच्या या प्रसिद्ध मंदिरात श्री ...

Matyagajendra Temple: चित्रकूटच्या या प्रसिद्ध मंदिरात श्री रामाला शिवाची आज्ञा का घ्यावी लागली
Chitrakoot Unique Matgajendra Temple:भगवान रामाचे श्रद्धास्थान असलेल्या चित्रकूट येथील ...

Raksha Bandhan Thali: का करावा रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी ...

Raksha Bandhan Thali: का करावा  रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी करताना या गोष्टींचा  समावेश , अन्यथा पूजा अपूर्ण राहील.
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. यावेळी 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे ...

Om Namah Shivay Mantra ॐ नम: शिवाय जप करण्याचे अद्भुत फायदे

Om Namah Shivay Mantra ॐ नम: शिवाय जप करण्याचे अद्भुत फायदे
ॐ नम: शिवाय भगवान शिवाच्या सर्वाधिक जप केल्या जाणार्‍या मंत्रांपैकी एक आहे. हे मंत्र ...

5 गोष्टी ज्याने मुलांच्या मनात भावंडांबद्दल आदराची भावना ...

5 गोष्टी ज्याने मुलांच्या मनात भावंडांबद्दल आदराची भावना निर्माण होईल
लहानपणी हे गोंडस वाटत असलं तरी मोठे झाल्यावर कधी कधी विचित्र वाटते. तेही भाऊ किंवा बहीण ...

Putrada Ekadashi Katha पुत्रदा एकादशी महात्म्य

Putrada Ekadashi Katha पुत्रदा एकादशी महात्म्य
महाराज युधिष्ठिर यांनी विचारले,'हे परमेश्वरा! आपण एकादशीचे महात्म्य सांगून आमच्यावर मोठी ...

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...